अवाजवी बिले आकारल्याने केडीएमसीची खाजगी रुग्णालयावर कारवाई

सिद्धिविनायक हॉस्पिटलची मान्यता रद्द कल्याण : रूग्‍णांकडून अवाजवी बिलं आकारल्या प्रकरणी कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड येथील सिध्‍दीविनायक मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्पिटलची मान्यता केडीएमसीने कारवाई करत रद्द केली आहे.     २० बेडची क्षमता असलेल्या … Continue reading अवाजवी बिले आकारल्याने केडीएमसीची खाजगी रुग्णालयावर कारवाई